पद भरती २०१९
जाहिरात क्र. ७३/२०१९
Online अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख १९/१०/२०१९ आहे. या मुदतीनंतर अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.
अर्जदाराने Online अर्ज भरण्यापूर्वी जाहिरातीच्या सविस्तर अटी व शर्ती वाचल्यानंतर त्याप्रमाणे राष्ट्रीयकृत बँकेचा DD काढावा व त्यानंतर अर्ज भरावा
Type/Fill Form In English
Print Application Form and send to PCMC with Demand Draft
Only open in Mozilla Firefox Browser version 50.0.0 and above.